Father Birthday Status In Marathi

Father Birthday Status In Marathi
Father Birthday Status In Marathi

Father Birthday Status In Marathi are very emotional types of status for marathi boys and girls because they love their parents so much. In Maharastra Father is like a god for children. That why when their father birthday comes they need father birthday status for whatsapp in marathi for share their feeling through whatsapp status.
 1. प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाबा तुमी माझी जाण आहा आणि या जगात सर्वात best आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 3. जन्म कधी परत नसतो भेटत आणि माझा सारखे Best आई बाबा कोणाचा नसीबत नाही मिळत ...हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझा रुबाब, माझा Attitude, माझा Smile च्या मागच्या कारण माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडे
 5. जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 6. प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी त्याचे सर्वात मोठे Hero असतात आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम ...हैप्पी बर्थडे बाबा ... Love you बाबा 
 7. बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, बोलतात रागाने पण मनात असते प्रेम, जो स्वतःसाठी सोळून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. माझा बाबा माझे support टच नाही माझे best friend पण आहेत, ते माझा life चे star आहे ... अस्या माझा जीवनाच्या Star ला हैप्पी बर्थडे 
 9. बाबा तुमी तुमचे जीवन माझ्या स्वप्नानसाठी जगता, स्वताचा इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता, बाबा, तुमी माझा वर खूप प्रेम करता, Thanks तुमचा प्रत्येक Support साठी प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा... आणि हैप्पी वॉल बर्थडे 
 10. खूप लोक हे देवावर विसवास करत नाही कारण त्यांनी माझा बाबाला आजून बघितले नाही ...हैप्पी वॉल बर्थडे बाबा 

Birthday Wishes In Marathi For Father

Birthday Wishes In Marathi For Father
Birthday Wishes In Marathi For Father

 1. तुमीच मला शिकवले के या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले के महणत कशी करतात, तुमीच मला आज मी जो आहो ते बनव ले बाबा ... love you बाबा ... आणि हैप्पी बर्थडे 
 2. एकच तर जागा आहे जीत माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे, माझा प्रत्येक वाईट गोष्टी ची माफी आहे ते माझे बाबा तुमची चे मन ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्या आपल्या मरण परंत देते ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. लाडानी आपल्याला हातात घेतात, उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात ... माझा सामील चे reason माझे बाबा ... हैप्पी बर्थडे 
 5. हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution 
 6. आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 8. जे खिशात १०० रुपय जरी असले तरी ते स्वतावर खर्च न करतात माझा वर करतात असल्या माझा best हिरो माझा बाबाला हैप्पी बर्थडे 
 9. शोक तर फक्त बाबा च्या पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही ... हैप्पी बर्थडे father 
 10. मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का ... बाबा हैप्पी बर्थडे 

Dad Birthday Status In Marathi

Dad Birthday Status In Marathi
Dad Birthday Status In Marathi

 1. आई जर हातात ठेउन आपल्याला हे जग दाखव ते ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला डोक्यावर उचलून हे जग दाखवतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 2. बाप काय असतो त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक पण मिळून तुमाला नाही समजू शकतात बारा का हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा 
 3. लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील जे लागले तेवढे पैसे देतात पण मला तर माझा बाबा चे बँक व्हायचे आहे ... हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबा ला 
 4. बाबा खूप आठवण येते तुमची, तुमचा त्या खोट्या रंगाची ....हैप्पी बर्थडे बाबा love you so much 
 5. आपले बाबा किती पण जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो, टीचर, inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात ...हैप्पी बर्थडे my hero my dad 
 6. माझा Life चा गुरुर म्हणजे माझे बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 7. मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे Best बाबा आहा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 8. बाबा तुमी माझासाठी खूप काही करता आता मला एक chance द्या के मी तुमचासाठी काही तरी करू शकेल ...हैप्पी बर्थडे बाबा ... stay blessed and happy   
 9. माझा Life च Best Gift जे देवानी मला दिले आहे ते म्हणजे तुमी बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 10. बाबा म्हणजे ते जे बिना काही demand आपल्या सर्व Responibility उचलतात ...आपल्या मागे उबे राहून आपल्याला problem सोबत fight करण शिकवतात .... अस्या माझा Lifeline माझा Support ला हैप्पी बर्थडे 

Happy Birthday Baba In Marathi

Happy Birthday Baba In Marathi
Happy Birthday Baba In Marathi

 1. बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता 
 2. देवानी दिलेला Best गिफ्ट म्हणजे आपले बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. मुलानंसाठी त्याचा सर्वात best gift त्याने बाबा असतात आणि बाबा साठी त्याचे best gift त्याचे मुलां मुलीची smile असते ... हैप्पी बर्थडे पप्पा 
 4. बाबा Thanks तुमचा Support आणि Guidance साठी, तुमचा साथ साठी, तुमचा प्रेमा साठी हैप्पी बर्थडे I Love You So Much 
 5. माझी आन बाण आणि शान म्हणजे माझे बाबा, ते फक्त माझे बाबा नाहीत माझा आभिमान आहेत, माझा घमंड आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 6. बाबासाठी आता काय बोलावं जेवढे बोलावं ते तेवढे कमीच पाडाव, बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही तुमी आपला Family चे सर्वात किमती दागिने आहा... हैप्पी बर्थडे बाबा 
 7. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. जेवा आई रागावते आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते, आपल्याला चिडवते, नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 9. बाबा happy birthday ... बस तुमाला एवढेच बोलायचे होते के तुमी या जगाचे सर्वात Best, Cool आणि Supportive बाबा आहा ... love you baba 
 10. आपल्या इच्छा साठी जो जगतो, आपल्या साठी जो करंज्यात जगतो तरी आपली सर्व मागणी पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे देवाचे दुसरा रूप म्हणजे आपले बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Status For Father From Daughter In Marathi

Birthday Status For Father From Daughter In Marathi
Birthday Status For Father From Daughter In Marathi

 1. मुलीनसाठी कोणता मुलगा prince असू शकतो पण त्याचा Life चा King फक्त एक असतो ते म्हणजे त्याचे लाडके बाबा ...बाबा हैप्पी बर्थडे 
 2. या जगातले सर्वात मोठे Gift हे माझा बाबा ने मला दिले आहे कारण त्यांनी माझा वर स्वता पेक्ष्या जास्त विसवास केला आहे .... हैप्पी बर्थडे बाबा आणि Thanks तुमचा Trust साठी 
 3. सर्व मुलींना त्याचा बाबा सारखा नवरा हवा असते कारण या जगात सर्वात जास्त Care एका मुलीची फक्त त्याचे बाबा करतात ...हैप्पी बर्थडे पापा 
 4. माझे पहिले हिरो माझे पहिले प्रेम माझे पहिले मित्र माझे बाबा ... लव्ह you बाबा ..हैप्पी बर्थडे 
 5. मुलीच्या प्रत्येक प्रॉब्लेम चे solution हे त्याचे बाबा असतात जे प्रत्येक प्रॉब्लेम मधी त्याचा सोबत उबे असतात ... हैप्पी बर्थडे dad 
 6. मुलींची आणि मुलाची सर्वात मोठी Strength म्हणजे बाबा ...हैप्पी बर्थडे बाबा 
 7. मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात ते असतात बाबा, मुलीचा हात दारुण जे त्यांना चालना शिकवतात ते असतात बाबा, जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम मधी नेहमी उभे असतात बिना काही demand ते असतात बाबा ... love you बाबा हैप्पी बर्थडे 
 8. बाबा तुमीच माझ्यावर नेहमी विसवास केला आहे, माझा साथ दिला आहे, तुमचा साठी मी जेवढे बोलू शकते ते सर्व कमी आहे, धन्यवाद बाबा तुमचा साता साठी .. हैप्पी बर्थडे बाबा 
 9. जेव्हा कधी मला वाटतं के माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार तर जो चेहरा मला motivation देतो तो म्हणजे तुमी बाबा love you बाबा हैप्पी बर्थडे 
 10. बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले, स्वताची झोप सोळून ज्याने मला झोपवले, स्वताचे सर्व दुःख लपउन ज्याने मला नेहमी हसवले, अस्या माझा बाबा ला हैप्पी wala बर्थडे 

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi

 1. जे प्रेम मी विचार करून पण कधी विसरू शकत नाही ते प्रेम म्हणजे माझा बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा
 2.  ज्याचा साठी मीच त्याचा पूर्ण जग आहो, ज्याचा मनात फक्त मीच आहो असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. बापाचं मनच एक अशी जागा आहे जिते आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी सुद्धा भांडण आहे ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. माझी Smile ज्याचा मुळे आहे ते व्यक्ती फक्त माझे बाबा आहे ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. १००० वेळा मरून पण जो फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो तो असतो बाप ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language

Birthday Wishes For Father In Marathi Language
Birthday Wishes For Father In Marathi Language

 1. कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो ... हैप्पी बर्थडे बाबा
 2.  कडक उन्हात जो माझासाठी सावली आहे, मेळ्या मधी जो माझे पाय आहे, जो माझा life चा जगण्या च Reason आहे, त्याला म्हणजेच माझा बाबा हैप्पी बर्थडे 
 3. माझ्या जीवनाचा Idol तसेच inpiration म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. मी हरल्यावर पण जो मला Support करतो आणि बोलतो परत कर ... पूर्ण होणार ते ... असल्या माझा मोटिवेशन म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 5. तुमी जरी जीवनात किती पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुमाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे आपले लाडके बाबा ... हैप्पी wala बर्थडे बाबा ... love you so much 

Birthday Wishes For Father From Son In Marathi

 1. जगातल्या सर्वात Best मित्राला जो माझा साथ कोणताच problem मधी सोडत नाही, माझा सोबत नेहमी उब असतो माझे सारे खरचे उचलतो, अस्या माझा best friend माझेच माझा Sweet बाबाला हैप्पी वॉल बर्थडे 
 2. जीवनात जे सर्वात Important आहे ज्यांनी मला हे जीवन दिले आहे त्याचा साठी माझा जीव पण मी दिला तर कमी आहे असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे 
 3. मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो मला खूप प्रेम करतो आणि मला ते समजू सुद्धा देत नाही असल्या माझा best बाबा ला हैप्पी बर्थडे 
 4. बाबा सोबत असले ना तर असे वाटते आपल्या कळे या जगात सर्वच आहे ... आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. आज जेवा नौकरी वर जातो ना तर कळते के शोक तर फक्त बाबा पूर्ण करतात ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Father In Marathi Language Text

 1. आई नंतर सर्वात जास्त Care जे आपली करतात ते असतात बाबा ... लव्ह यु बाबा ... हैप्पी बर्थडे बर्थडे 
 2. जसा सूर्य आकाशात चमकतो तशी तुमची Smile या जगात चमको, आणि तुमाला खूप मोठा आयुष्य लाबो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कोणती मजबुरी नसते, कोणाची भीती नसते जेवा बाबा सोबत उबा असतो ... हैप्पी बर्थडे बाबा 
 4. स्वताच्या लेकरात ज्याला पूर्ण जग दिसतो आणि आपले पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो, तो म्हणजे माझा बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. जेवा बोलता पण नव्हते येत तेवा पासून जो आपले शोक बिना बोले पूर्ण करतो तो म्हणजे बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 

Birthday Wishes For Baba In Marathi

 1. माझा Life चा Best Support System म्हणजेच माझे वडील ..... हैप्पी वॉल बर्थडे 
 2. ज्याचा कडून आपण प्रत्येक problem सोबत Fight करण शिकतो ते असतात बाबा ... हैप्पी बर्थडे बाबा 
 3. कठीण वेळे मधी पण जो हसतो आणि आपल्याला हसन शिकवतो ते असतात आपले वडील ....हैप्पी बर्थडे बाबा 
 4. हे जीवन कस जगतात, कोना सोबत कस राहतात, हे सांगून आपल्याला जगणे शिकणारे बाबा असतात ... हैप्पी बर्थडे बाबा 
 5. ज्येवा कधी जीवनात खूप टेन्शन येते ना तेवा बाबा च्या एक Hug जे शांती देतो ना ते शांती या जगात कुठे नाही मिळत बर का ... हैप्पी बर्थडे बाबा 

Last Words,

Thanks for reading my post Father Birthday Status In Marathi, If you like this article then please share this to your Father and if you want to tell anything about this post then comment in the comment section of this article. Bye Bye
No posts.
No posts.

Other Related Apps To Download

Google Pay Apk प्ले स्टोर डाउनलोड विद मेट एप्स 2022 Vidmet App Download.com Brother Status In Marathi Breakup Status In Marathi Family Status In Marathi Father Birthday Status In Marathi Sorry Status In Marathi Marathi Attitude Status Good Morning Status In Marathi Bhaigiri Status In Marathi Aai Status In Marathi Birthday Status For Sister In Marathi Alone Status In Marathi Birthday Status For Best Friend In Marathi Brother Status In Marathi Cool Marathi Status Message Emotional Status In Marathi Friendship Status In Marathi Funny Status In Marathi Girls Attitude Status In Marathi Good Night Status In Marathi Love Status In Marathi Marathi Love Shayari For Girlfriend Marriage Anniversary Status In Marathi Motivational Status In Marathi Time Status In Marathi Tapori Birthday Status In Marathi Marathi Status On Life Sad Status In Marathi Durga Chalisa PDF Shiv Chalisa Pdf Videoder Apk Download 2022 फेसबुक डाउनलोड जीबी व्हाट्सएप 2022 यो व्हाट्सएप अपडेट 2022 यूट्यूब डाउनलोड Insta Pro Whatsapp Download FM Whatsapp Download Remini Mod Apk Resso Mod Apk resso mod apk latest version 2023 एलाइट मोशन OGWhatsapp Pro Snaptube एलाइट मोशन Caktus AI Free Trial Zerodha Refer & Earn यो व्हाट्सएप यूट्यूब डाउनलोड विद मेट Phonepe Apk Google Pay Apk एफएम व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Apk Gpay Apk जीबी व्हाट्सएप Unblocked Games WTF Google Chat App Krishna Flute Ringtone Download Google Chat App एफएम व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड pikashow apk download 2024 विडमेट प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Google Chat APK Play Store Download जीबी व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड Temu Reviewer Temu Product Tester Temu App juwa apk